राज्यात नाशिकला पावसाच्या पाण्याचा वेढा.. पण काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या.. पहा राज्यातलं चित्र | Maharashtra Rain
#MaharashtraRain #NashikRain #Monsoon2026 #RainUpdate #WeatherUpdate #Flood #HeavyRain #Farmers #Kharif #Marathwada #MarathiNews #Lokmat #BreakingNews #maharashtra
जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या मान्सूननं राज्यात चांगलंच थैमान घातलं..मुंबई पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्ये पावसानं रौद्ररुप दाखवलं. भारतीय हवामान विभागानं 8 जुलै ते 14 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवलाय यात काही भागांना दिलासा तर काही भागांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या कोकण पट्ट्यात संपूर्ण आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात पावसाचं काय चित्र आहे